खाजगी सावकाराच्या त्रासाने मुलाची गळा दाबून हत्या, आई वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून 9 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करून आई वडिलांनी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेत आईचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. धनराज वैभव हांडे ( वय 9) असे गळा दाबून मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. तर शुभांगी वैभव हांडे …