खाजगी सावकाराच्या त्रासाने मुलाची गळा दाबून हत्या, आई वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून 9 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करून आई वडिलांनी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेत आईचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. धनराज वैभव हांडे ( वय 9) असे गळा दाबून मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. तर शुभांगी वैभव हांडे …

नवं वर्षांच्या पहिल्याच दिवशी पुण्यात कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू

  पुणे : 2024 ला बाया बाय करून 2025 नावावर्षांचे स्वागत संपूर्ण देशभर करण्यात येत आहे. मात्र या नाव वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये मन हेलावणारी घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांतील एका पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. कर्तव्यवर असताना ही दुर्देवी घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरनार यांचा अपघाती मृत्यू रात्रपाळी करून …