पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा साडेतीन कोटींचा फ्लॅट
पुणे : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या गडगंज संपत्तीबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड मध्ये देखील वाल्मिक कराड याची संपत्ती आळस्याचे समोर आले आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात देखील वाल्मीक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकड मधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या आयव्हरी इमारतच्या 6 व्या मजल्यावर …
Read more “पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा साडेतीन कोटींचा फ्लॅट “