सांगलीत चक्क ओढ्यात वाहू लागल्या पाचशेच्या नोटा…! नागरिकांची झुंबड
Sangali : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आचार संहिता लागल्यामुळे उमेदवारांवर अनेक निर्बंध लादली जात आहेत. त्यातच सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातून एक आश्चर्य करणारे घटना समोर आली आहे. आटपाडी तालुक्यातील अंबाबाई मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या ओढ्यात लाखो रुपये मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळच्या वेळेत या नोटा शालेय विद्यार्थ्यांना दिसल्या. त्यानंतर या नोटा घेण्यासाठी नागरिकांची एकच …
Read more “सांगलीत चक्क ओढ्यात वाहू लागल्या पाचशेच्या नोटा…! नागरिकांची झुंबड”