विनोद कांबळीच्या मदतीसाठी डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून 5 लक्ष रुपयांची मदत जाहीर

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक माजी फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे ( भिवंडी ) येथील आकृती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच आकृती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करून विनोद कांबळी यांच्या उपचारात कोणतीही गोष्ट कमी राहणार नाही याची …

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर टोल माफी करा : आमदार  सुनिल शेळके

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या लक्षात घेता जुन्या महामार्गावर आवश्यक त्या सर्व ठिकाणी उड्डाणपूल बांधावेत आणि संपूर्ण टोल माफी करावी, अशी आग्रही मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभेत केली. वार्षिक पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना आमदार शेळके यांनी महामार्गांवरील अपुऱ्या सुविधांवर कठोर शब्दांत भाष्य केले. त्यांनी सांगितले की, रस्ते बांधणीसाठी शेकडो …

दिवे घाटात दरड कोसळली….! भला मोठा दगड आला रस्त्यावर

पुणे : पुण्यातील दिवे घाट परिसरा मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवेघाटात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. अचानक दरड कोसळल्याने वाहन चालकांची एकच तारांबळ उडाली. दिवे घाटामध्ये काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी साधारण साडेसातच्या सुमारास पुण्यातील दिवे …

सुरज चव्हाण याचा “राजराणी” चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, प्रदर्शन थांबवण्याची मागणी

पुणे : बिग बॉस विजेता सुरज चव्हाण याचा नुकताच प्रदर्शित झालेला राजा राणी हा चित्रपट समाजासाठी घातक असून यान चित्रपटातून समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे म्हणून त्या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी नाहीतर न्यायालयाचे दरवाजे ठोठाहून चित्रपटावर कायदेशीररित्या बंदी घातली जाईल असा निर्वाळीचा इशारा प्रसिद्ध ॲड. वाजिद खान (बिडकर) यांनी  श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित …