सांगली येथे शासन सहभागाने ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार- चंद्रकांत पाटील

पुणे : पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र असोसिएशनच्या मदतीने सांगली येथे ज्यूदो खेळाचे खेळाडू निपुणता केंद्र उघडण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असे अभिवचन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कॅडेट गटाच्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दिले. पाटील पुढे म्हणाले की, देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये खेळ आणि खेळाडूंचा उत्कर्ष व्हावा यासाठी मोदी …