पुरुषोत्तम करंडकमध्ये यंदा आव्वाज कोल्हापूरकरांचा…
एकांकिकेची बाजी, ‘कलम 375’ ठरली सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिका पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत कोल्हापूरच्या देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या ‘यात्रा’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावित पुरुषोत्तम करंडकावर नाव कोरले. संघास पाच हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेला कुमार जोशी …
Read more “पुरुषोत्तम करंडकमध्ये यंदा आव्वाज कोल्हापूरकरांचा…”