पुण्यात बनावट नोटांच्या टोळीचा पर्दाफाश,१० लाख ३५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त

पुणे : पुण्यात बनावट नोटांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून १० लाख ३५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा दिल्लीतून आणल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केली असून नीलेश वीरकर, सैफान पटेल, अफजल शहा, शाहीद जक्की कुरेशी, शाहफहड अन्सारी अशी त्यांची नावे आहेत. या …

नवं वर्षांच्या पहिल्याच दिवशी पुण्यात कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू

  पुणे : 2024 ला बाया बाय करून 2025 नावावर्षांचे स्वागत संपूर्ण देशभर करण्यात येत आहे. मात्र या नाव वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये मन हेलावणारी घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांतील एका पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. कर्तव्यवर असताना ही दुर्देवी घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरनार यांचा अपघाती मृत्यू रात्रपाळी करून …

सतीश वाघ हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी आणला समोर

पुणे : सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच या हत्येचा कट रचला माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मोहिनी वाघ हिचे या खुनातील मुख्य आरोपी आणि त्यांच्या मुलाचा मित्र असलेल्या अक्षय जवळकर याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिने आपल्या पाटील यांना मारण्याचा …

पुण्यातील पोलिस उपायुक्तांची माणुसकी, रस्त्यावर फिट येऊन पडलेल्या तरुणाचे वाचवले प्राण

  पुणे : राज्यात पोलिसांबाबत नेहमी चांगले वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. मात्र पोलीस हे संवेदनशील देखील असतात. पुण्यातून अशीच पोलिसांचे कौतुक करणारी घटना समोर आली आहे. अपघातनंतर रस्त्यावर फिट येऊन पडलेल्या तरुणाचे पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी एका तरुणाचे प्राण वाचवले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्तानी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र …

सीएनजी भरताना नोझल उडाले , कर्मचाऱ्याने थेट डोळाच गमावला,अंगावर शहारे आणणारा video समोर

पुणे : पुण्यातील धनकवडी परिसरतून धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीमध्ये सीएनजी भरत असताना गॅसचे नोझल उडून एका कर्मचाऱ्याला त्याचा डोळा कायमचा गमवावा लागला. ही घटना तीन हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर घडली. या घटनेने एकचा खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पंप मालक धैर्यशील पानसरे व राहित हरकुर्ली यांच्याविरुद्ध सहकार नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात …

गॅंग इमेजला धोका म्हणत लागला दुसरा मोका, तरी टोळीप्रमुखास जामीन मंजूर

पुणे :फरसखाना पोलीस ठाण्यात गु.र.क्र.११८/२०२४, मध्ये आरोपी यश प्रदीप जावळे याच्यावर आरोप होते की फिर्यादी हा यश जावळे मोक्यासारख्या गुन्ह्यातून सुटून देखील फिर्यादी त्याला इज्जत देत नाही आणि त्यामुळे गँग च्या इमेजला धोका निर्माण होत आहे. म्हणून त्याला जिवंत सोडणार नाही म्हणत त्याचे अपहरण करून मंगळवार पेठ पासून कॅम्प कृष्णा नगर वानवडी मोहम्मदवाडी असे मोटरसायकलवर …

पुण्यात माजी उपसरपंचाची अपहरण करून हत्या….! खडकवासला धरण परिसरात आढळले मृतदेहाचे तुकडे

पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावच्या हद्दीत डोणजे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पोळेकर हे सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचे अपहरण देखील झाले होते. मात्र त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळच्या सुमारास विचित्र अवस्थेत सापडला. त्यात त्यांची हत्या झाली असल्याचे समोर …

शस्त्रपरवाना धारकांकडील पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ६७७ शस्त्रपरवाना धारकांकडील ३ हजार ७६१ शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. हे आदेश जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या संपूर्ण क्षेत्रात अंमलात राहतील. निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र …

dead childern

पुण्यात अल्पवयीन मुलांनी कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाला संपवले….! अंगावर शहारे आणणारा व्हिडियो समोर

Pune: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढत आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मोहम्मद सैपन बागवान (17 वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या …