शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान खपवून घेणार नाही : रूपाली चाकणकर यांचा इशारा

पुणे : छत्रपती शिवरायांच्या विचारांचा हा महाराष्ट्र असल्यामुळे महिलांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. खबरदार, महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य कराल तर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज (शुक्रवारी) दिला. मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या जांभूळ येथील जनसंवाद …