बीड प्रकरणातील आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका : मनोज जरांगेंनी व्यक्त केली भीती

जालना : त्याने खूप पाप केले आहेत, आता त्याला फेडावं लागणार आहे, तो आता सुटणार नाही, एक जरी आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबंच्या जीवाला धोका आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. वाल्मीक कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. जालना येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी …

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात पुण्यात गुलाबो गँगचे आंदोलन

पुणे : मस्साजोग बीड येथे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या विरोधात पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅंग यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बांगड्या ही पाठवल्या. यावेलू महिलांनी बांगड्या फोडून या घटनेचा निषेध केला या राज्यात महिला …

अजितदादा, धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करून त्यांना अटक करा, मराठा समाजाची मागणी

पुणे : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. यावेळी ही मागणी केली आहे. अजितदादा पवार हे बारामती दौऱ्यावर होते. …