अभिमन्यू खोतकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, चर्चांना उधाण
जालना : शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. खोतकर यांच्या मुलाने अचानक भेट घेतल्याने चर्चाना उधाण आले आहे. अभिमन्यू खोतकरांनी अचानकपणे अंतरवाली सराटीत येऊन जरांगेंची भेट घेत त्यांच्या सोबत चर्चा केलीय. अभिमन्यू खोतकर यांचे वडील तथा शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे जालना विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. …
Read more “अभिमन्यू खोतकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, चर्चांना उधाण”