सतीश वाघ हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी आणला समोर
पुणे : सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच या हत्येचा कट रचला माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मोहिनी वाघ हिचे या खुनातील मुख्य आरोपी आणि त्यांच्या मुलाचा मित्र असलेल्या अक्षय जवळकर याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिने आपल्या पाटील यांना मारण्याचा …
Read more “सतीश वाघ हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी आणला समोर”