बाप लेकांना ट्रकने चिरडले…! शाळेत जाण्याअगोदरच नियतीने गाठले

शिक्रापूर, पुणे : पुण्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यात भर पडताना दिसत आहे. त्यातच शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलांना शाळेला घेऊन निघालेल्या दुचाकीला एका ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत बापांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. गणेश खेडकर, तन्मय खेडकर आणि शिवम खेडकर अशी अपघातात …