अजितदादांनी सांगितला नरेंद्र मोदी आणि सुनील शेळके यांच्या भेटीचा किस्सा

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. येत महायुतिला घावघवीत यश मिळाले. अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात त्यांचेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांची मोदी यांच्यासोबत वेगळी ओळख करून दिली होती. त्या भेटीचा किस्सा अजिदादांनी सांगितला. महायुतीच्या प्रत्येक विजयी उमेदवाराच्या भेटी प्रत्येक पक्ष …