पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाचालकाने संपवले जीवन…! आत्महत्या करण्यापूर्वी केला video शेअर

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात आत्महत्या करण्यापूर्वी एका ऑटो रिक्षा चालक तरुणाने एक व्हिडियो तयार करून तो व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा. असं भावनिक आवाहन करत *राजू नारायण राजभर* या तरुणाने चिंचवड येथील …