सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक, ठाण्यातून घेतले ताब्यात
मुंबई : सुपरस्टार अभिनेता सैफ अली खान याच्यावर शनिवारी मध्यरात्री हल्ला झाला होता. यात सैफ अली खानावर चोराने सहा वार केले होते. त्यातील मनक्या जवळील वार खोलवर होता. यात त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. या प्रकरणात एका माहत्वाची बातमी समोर आली असून हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घतेले आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरा …
Read more “सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक, ठाण्यातून घेतले ताब्यात”