जुन्नरचा शेतकरी संकटात…! नारायणगाव मार्केटला टोमॅटोला अडीच रुपयांचा भाव
पुणे : पुणे जिल्ह्यातील टोमॅटो साठी प्रसिद्ध असलेले नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होते. गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाला होता. मात्र टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गुरुवारी टोमॅटो मार्केटला टोमॅटोला अवघा अडीच रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात आल्याचे पहायला मिळत आहे. “टोमॅटोचा हब” …
Read more “जुन्नरचा शेतकरी संकटात…! नारायणगाव मार्केटला टोमॅटोला अडीच रुपयांचा भाव”