खंडोबाचे दर्शनापूर्वीच काळाचा घाला…! भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 10 जण जखमी
पुणे : जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी निघालेलता पिल्लू अप आणि आयशर गाडीचा बेलसर – वाघापूर रस्त्यावर आज मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर १० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जरेवाडी येथून सर्व भाविक जेजुरीला खंडोबा देवाच्या दर्शनासाठी निघाले …
Read more “खंडोबाचे दर्शनापूर्वीच काळाचा घाला…! भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 10 जण जखमी”