व्यंकटेशकृपाचे १६ हजार शेतकऱ्यांचे शेअर्स कधी देणार..! ढमढेरे-पुजा भुजबळांना वाबळेवाडीकरांचा थेट सवाल
कोरेगाव भीमा : वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील पालकांच्या पावत्या दाखवून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी आमदार अशोक पवारांच्या आडून जो जाहीर प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर त्यांना शासनाच्या चौकशी समितीने कधीच दिले आहे. आता ढमढेरे यांनीच पुढे यावे आणि व्यंकटेश कृपा शुगर मिल्स कारखान्याचे सन २००९ मध्ये १६ हजार शेतक-यांना …