पुणेकरांसाठी महत्वाची बातमी..! उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद
पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुणे शहरात काही भागामध्ये गुरुवारी ( दि. 23) रोजी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनकडून देण्यात आली आहे. जलवाहिनी देखभाल दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २३ जानेवारीला कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, …
Read more “पुणेकरांसाठी महत्वाची बातमी..! उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद”