पुणे ग्रामीणचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत , रविवारी रंगणार अंतिम थरार

बारामती : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे,  महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने  बारामती येथील २३ व्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेत पुरूष विभागात पुणे ग्रामीण,  व महिलांमध्ये पुणे ग्रामीण उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या  कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवसाच्या सायंकाळच्या …

पुण्यात महिलेचा रुद्रावतार, छेड काढणाऱ्या दारुड्याला चोपला, video आला समोर

पुणे : पुणे शहरात महिलांबाबतच्या अनेक घटना समोर येत आहेत. मात्र एसटी बसमध्ये एक दारूडा एका महिलेची छेड काढत होता, त्या महिलेने संबंधित दारूड्याला चांगला चोप दिल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पुणे येथे एसटी बसमध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत असलेल्या …