Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

खरा क्रीडा समीक्षक हरपला, द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन

पुणे : क्रीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी ( वय 74) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ३ डिसेंबरला त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून प्रकृतीची माहिती दिली होती. त्यात आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सर्वांनांचा धक्का बसला आहे.

संझगिरी यांनी जावळपास 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मासिके आणि वर्तमानपत्रांसाठी काम केले आहे. त्यांनी मराठी वर्तमान पत्रात जास्त काम केले होते. त्यांच्या जाण्याने एक चांगला क्रीडा समीक्षक गमावल्याची भावना निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »