Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

ब्रेकिंग…. !पुण्यात भीषण आग, महिलेचा मृत्यू ,एकजण गंभीर

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरता असणारऱ्या एनआयबीएम रोडवर एका इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेट एका महिलेचा मृत्यू झाला असून पुरुष गंभीर जखमी झाला आहे. जागीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनस्थळी दाखल झालय आहेत. आग विझली असल्याची माहिती अग्निशामक  जवानांकडून देण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण अद्यापसामोर आले नाही.

बातमी अपडेट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »